प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : टिपू सुलतान (रहे ) यांचे बाबत चुकीचे विधान करून राजकारण करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुणें कॅम्प येथे जाहीर निषेध करण्यात आला. या निषेध मोर्च्यात शाहिद शेख युवा अध्यक्ष , साबिर शेख जनरल सेक्रेटरी निनाद ढेंडे कार्याधक्ष मुबीन खान उपअध्यक्ष , फैय्याज कुरेशी उप सुमैय्या पठान अमरीन पालकर , माजिद शेख , मनसुर खान , अल्ताफ शेख , शाहिद शेख, जावेद अलमेलकर , अजीम भाई गुड़ाकु वाला, विलास कांबळे , बाबाभाई कुरैशी , समीर लाके , असलंम बागवान , त्रिश गायकवाड वगैरे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचे आंदोलन युथ अध्यक्ष शाहीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.