कोव्हिडच्या वाढत्या प्रदुरभाव अनुसरून रक्त साठा कमी पडू नये... कुरैशी
प्रेस मीडिया ऑनलाइन :
अनवरअली शेख :
पुणे : १२ जाने २०२२ बुधवार रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद व फातिमाबी शेख यांच्या जयती निम्मित तसेच महारा्ट्र चे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पिंपरी चिचवड शहर जिल्हा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले गेले. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हाजी युसुफ कुरेशी यांनी आयोजित केलेल्या या शिबीरामध्ये डॉ अलका शिंदे आणि टेक्नीशियन अनिता लोंढे, अंबिका शिंदे, श्रीकांत बीराजदार, सिद्धार्थ आणि राहूत शहापूरकर यांचा समावेश होता.
तसेच या शिबीरला काही मान्यवारणी हजेरी लावली, माझी महापौर मोहम्मद भाई पानसरे, नगरसेविका गीताताई मंचरकर, माझी शिक्षण मंडळ सभापती फजल भाई शेख, आय का. अल्पसंख्यांकचे अध्यक्ष शहाबोद्दिन शेख व हाजी गुलाम रसुलशिबीर आधार ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित केले. शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे रक्त साठा 40-50 बोटल झाले, यामध्ये बहुतांश अल्पसमाजाने सहभाग घेतले.
कोव्हिडच्या वाढत्या प्रदुरभाव अनुसरून रक्त साठा कमी पडू नये म्हणून शिबीर आयोजित केले गेल. शिबीराचे मुख्य संयोजक रा. का. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष श्री हाजी युसुफ कुरेशी, कमरूनिसा शेख, ॲड नसिबूननिसा खान, नासिर शेख, नजीर वाघु, जाविदमिया जहागिरदार, मो. शरीफ मुलानी, हाजी अकबर मुल्ला, फकीर मुलानी, शहाजी आत्तार, इंद्रिस मेमन, मुश्ताक शेख, फारुक कुरेशी, फौज दलाल, सलीम मेंमन, यानी सहभाग घेतले.