शासनाने संदर्भ पत्रा नुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता सन २०२१-२२ या अदा करणे बाबत मान्यता प्रदान केली
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
सातवा वेतन आयोगाचा फरकासंदर्भात मोठी बातमी थोडं पण कामाचं मकर संक्रांतीच्या दोन दिवस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तोंड गोड गोड करणारा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाकडून संक्राती पूर्वी गोड बातमी शासनाने संदर्भ पत्रा नुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता सन २०२१-२२ या अदा करणे बाबत मान्यता प्रदान केली
मकर संक्रांतीच्या दोन दिवस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तोंड गोड गोड करणारा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाकडून आला आहे. राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता देण्याबाबत आणि अनुदानाची स्थिती लक्षात घेऊन दुसरा हप्ता देण्याचा आदेश राज्य सरकारकडून देण्यात आला.
या संदर्भात एक शासनाने पत्राद्वारे माहिती दिली आहे. या संदर्भात फेब्रुवारीच्या पगारात हे फरकाचे दोन हप्ते येण्याची शक्यता आहे.