सखी-सहेली 2 महिला बचत गटाची आज मिरज येथे स्थापना करण्यात आली .

स्वाभिमानी महिला एकत्रित येणे ही बहुजन समाजासाठी फार मोठी गोष्ट आहे.



प्रेस मीडिया ऑनलाइन :

 मिरज  : सांगली जिल्हा बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचे संस्थापक/अध्यक्ष माननीय श्री बाजीराव नाईक साहेब सोबत सौ.मनिषाताई बाजीराव नाईक श्री नाईक साहेबांच्या मार्गदर्शनानुसार   मिरज येथील महिला पदाधिकारी यांनी नव 2022वर्षाच्या निमित्ताने सखी-सहेली 2 महिला बचत गटाची मिरज येथे आज दि.10.01.2022 स्थापन करण्यात आली .

अध्यक्षा,सौ गीतांजली सतिश आवळे,उपाध्यक्ष सौ.विजयाताई सुनिल इंगवले सोबत सौ.सुजाता बाळासो थोरात,सौ.माधुरी म्हैत्रे, सौ.मिरा राणे, सौ. भारती कटारे,सौ.रुपाली कांबळे तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थितीत होत्या सर्व महिलांचे सहकार्य लाभले आहे स्वाभिमानी महिला एकत्रित येणे ही बहुजन समाजासाठी फार मोठी गोष्ट आहे.

Post a Comment

Previous Post Next Post