युवा संघ AIMIM पुणे महिला विंगची बैठक घेतली
प्रेस मीडिया ऑनलाइन :
वसीम खान : कोंढवा :
कोंढवा : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर साहिब यांच्या सूचनेवरून पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धम्मराज भाई साळवे पुणे जिल्हा अध्यक्ष फयाज भाई शेख यांनी आज AIMIM पुणे कोअर कमिटी AIMIM पुणे युवा संघ AIMIM पुणे महिला विंगची बैठक घेतली. पुणे येथील मजलीस यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते, त्यांनी कामाच्या पद्धतीचा आढावा घेतला आणि मजलिसचे काम कसे करावे या विषयी आपले मत मांडले.सादर
शाहिद शेख अध्यक्ष एमआयएम . पुणे शहर.
Tags
कोंढवा पुणे