प्रेस मीडिया ऑनलाइन :
इस्लामपूर : प्रतिनीधी :
दिनांक 6 जानेवारी चे औचित्य साधून बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी इसलामपूर येथील पत्रकार व पाॅवर ऑफ मिडिया फाऊंडेशन वाळवा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री इकबाल पीरज़ादे यांचा वाळवा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुष्पबुके देऊन अध्यक्ष अतुल शिंदे यांच्या हस्ते सत्कार करन्यात आला .यावेळी सांगली जिल्हा वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष प्रताप मुळीक, संघटनेचेतालुका उपाध्यक्ष गुणवंत शिंदे, व वाहतुक सेनेचे हणमंत शिंदे इतर मान्यवर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
Tags
इस्लामपूर