शहापूर पोलीस ठाण्याच्या वतीने

   इयत्ता 8 वि ते 10वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन.....

      प्रेस मीडिया ऑनलाइन :

 इचलकरंजी : शहापूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहापूर हायस्कुल शहापूर येथील इयत्ता 8 वि ते 10 वि च्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना " वयात येताना " या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

         


  यावेळी प्रमुख वक्त्या ऍड श्रीमती दिलशाद मुजावर (सदस्या  - बालकल्याण समिती कोल्हापूर,सदस्या - महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ) मा श्रीमती हिना शेख (पोलीस उपनिरीक्षक - शहापूर पोलीस ठाणे) यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            यावेळी अध्यक्ष स्थानी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री कांबळे सर होते. याप्रसंगी मा श्री गजानन शिरगांवे ( सामाजिक कार्यकर्ते ) श्री महम्मदरफिक मांगुरे सर व श्री खटावकर सर तसेच शिक्षक/शिक्षिका तसेच विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post