प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज बुधवार दि.१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी केतन गुजर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यालय अधिक्षक प्रियंका बनसोडे, खरेदी पर्यवेक्षक प्रतापराव पवार, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे ,अविनाश रंगाटे तसेच बालवाडी शिक्षिका उपस्थित होत्या.
Tags
इचलकरंजी