इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज सोमवार दि.३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

              याप्रसंगी उप मुख्य अधिकारी केतन गुजर, लेखापरीक्षक प्रमोद पेटकर,लेखापाल कलावती मिसाळ, कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगरअभियंता  संजय बागडे, भागवत सांगोलकर,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त  संगेवार, खरेदी पर्यवेक्षक प्रतापराव पवार, उप नगर अभियंता राजेंद्र गवळी  विश्वास हेगडे, विजय पाटील आदि उपस्थित होते.


 

Post a Comment

Previous Post Next Post