जिल्हापरिषद , पीडब्लूडी ,खालापूर पंचायत समिती कोणते अधिकारी डोळे उघडतील .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कलोते स्टॉप पासून या रस्त्यात सतत रहदारी असणारी आठ गावे असून रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाले असून याकडे सरकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून जाणा येणाऱ्या लोकांचे वाहन चालवताना खुप त्रास होत असल्याचे दिसून येत आहेत या रस्त्यालगत असलेली गावे कलोते रयती मधुबन फार्म वृंदावन सोसायटी आयुष्य कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नडोध्ये नडोदे वाडी निगडोली आणि पौद अशी आठ गावे येत असून हा रस्ता पातळगंगा जवळ जाण्यास सोयिस्कर पडत असून याकडे पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा पीडब्ल्यूडी यांच्या अंतर्गत येत असेल यांनी जातीने लक्ष घालून हे काम चांगले केले तर या परिसरातील लोक धन्यवाद देतीलच अशी येथील जाणा येणाऱ्या नागरिकांकडून बोलले जात आहे