मोठे शक्तिप्रदर्शन करत शिवसेना उरण- पनवेल, मुबईच्या महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी.

  सौ.किशोरीताई पेडणेकर यांना धमकी देणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर शोधण्याची मागणी केली.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 जिल्हाप्रमुख मा.आमदार मनोहरशेठ भोईर व महिला जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन.महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांना धमकी देणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर शोधण्याची मागणी केली.

मुंबईच्या महापौर तथा महिला आघाडी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मा.सौ.किशोरीताई पेडणेकर* यांना उरण मधून अज्ञात व्यक्तीद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्याचाच निषेध म्हणून *शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना रायगड महिला जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे* यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना उरण व पनवेल तालुक्याच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्यावतीने मोठे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तसेच उरण पोलीस स्टेशन येथे जाऊन *उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील* यांच्याकडे सविस्तर निवेदन देऊन *मुंबईच्या महापौर तथा महिला आघाडी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मा.सौ.किशोरीताई पेडणेकर* यांना धमकी देणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर शोधण्याची मागणी केली.

 माजी.आमदार मनोहरशेठ भोईर, महिला जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, माजी जिल्हाप्रमुख तथा जे.एन.पी.टी. विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर* यांनी प्रखर शब्दात आपले मत व्यक्त करताना ज्या अज्ञात इसमाने हे कृत्य केलेला आहे त्याचा निषेध केला.

यावेळी विधानसभासंपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकासंपर्कप्रमुख ज.पी.म्हात्रे, तालुकासंघटक, बी.एन.डाकि, गटनेते गणेश शिंदे, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटिल, प्रदिप ठाकूर, वैद्यकीय कक्ष रमेश म्हात्रे, उपतालुका संघटक के.एम.घरत, उपतालुकासंघटक अमित भगत, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपजिल्हासंघटीका ममता पाटिल, विधानसभा संपर्कप्रमुख ज्योति म्हात्रे, विधानसभा संपर्कप्रमुख कल्पना पाटील, तालुका संपर्कप्रमुख प्रणिता म्हात्रे, वसुधा म्हात्रे, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेविका विद्या म्हात्रे, श्रद्धा सावंत, विना तनरेजा, मेघा मेस्त्री, संजना कोष्टी, मुमताज भाटकर, रुबीना कुट्टी, सायरा खान, हसिना शेख, रश्मी घरत, माधुरी चव्हाण, मानसी पुरो, प्रिया अरोरा, रीना पाटील, सचित राणे, मीना सादरे, ज्योती मोहिते, अपूर्वा प्रभू, अर्चना कुलकर्णी, सानिका मोरे, पारुल सूर्यवंशी, विभागप्रमुख एस.के.पुरो, भूषण ठाकूर, रजनीकांत पाटील, संदेश पाटील, अनंता पाटील, परमानंद करंगुटकर, महेंद्र पाटील, सरपंच मंगेश थळी, बळीराम ठाकूर, नगरसेवक समीर मुकरी, उपशहरप्रमुख गणेश पाटिल,अरविंद पाटिल, युवासेनेचे  नितेश पाटील, नयन भोईर, धनेश ठाकुर, कमलाकर तांबोळी, विधी सेलचे मच्छिंद्र पाटील, शेखर पडते, एल.जी.म्हात्रे, एजाज मुकादम, प्रवीण मुकादम, धिरज बुंदे, रवि पाटील, अविनाश म्हात्रे, राजू पाटील, सचिन म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, सचिन पाटील, हितेश जाधव, गणेश तांबोळी, संदिप पाटील, वैभव करंगुटकर, गुरुनाथ ठाकूर, मिलिंद भोईर तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post