उभारलेल्या 'लोकनेते रामशेठ ठाकूर भवन'.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या 'लोकनेते रामशेठ ठाकूर भवन'चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून 'लोकनेते रामशेठ ठाकूर भवन'चे रोषणाई केलेले छायाचित्र.
Tags
रायगड जिल्हा