पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या मागणीला यश

विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांचेवर सर्व स्तरावरून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल महानगरपालिची नुकतीच सर्वसाधारण सभा झाली . या सभेत स्वामी नित्यानंद मार्ग रस्त्याच्या कॉंक्रीट रस्ता होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्ष नेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी मागणी केली होती , यांच्या मागणीला घवघवीत यश मिळाल्याने त्यांचें वर  सर्व स्तरावरून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post