प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.
पनवेल तालुक्यांतील मौजे- बोर्ले, सांगडे, बेलवली व पालीखुर्द येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू व भगिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास मा.प्रांत अधिकारी ,पनवेल कार्यालया समोर बसले होते.
त्या वेळी मा.प्रांत अधिकारी श्री राहुल मुंडके साहेबानी व MSRDC चे Dy.ex.Eng.श्री महाडिक व Ex.Eng.श्री रमेश ख्रिस्ते व ९५ गाव नवी मुंबई,नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितिचे अध्यक्ष,ॲड.सुरेश ठाकूर साहेब,सरचिटणिस श्री सुधाकर पाटील,सचिव श्री संतोष पवार ,कॉरिडॉर समीतिचे अध्यक्ष श्री सुरेश पवार ,शेतकरी कृती एसआएम समीतिचे बोर्ले,बेलवली व पालीखुर्द चे अध्यक्ष श्री गोवींद पाटील,श्री बबन पवार व श्री वामन शेळके यांचा मध्ये झालेल्या प्रांत कार्यालयात झालेल्या चर्चे नुसार श्री सुरेश पवार यानी ही चार गावे सिडको,mmrda अधिकारी ,शासनाच स्क्रूटिनि कमेटिचा दि.१२/४/२०१६ अहवाल ,नविन आराखडा दाखवून ,पत्रव्यवहार दाखवून त्याबाबत ॲड.सुरेश ठाकूर साहेब यानी ही चारहि गावू या महामर्गातून वाचविण्यात यावी यावर सकरात्मक चर्चा होऊन मा.प्रांत,व MSRDC चे अधिकारी यानी मान्य करून गुरुवार दि.३०डिंसेबंर २०२१ रोजी मा.ॲड.सुरेश ठाकूर साहेब, व श्री सुरेश पवार यांचे कमेटि सोबत MSRDC चे बेलापूर ,नवि मुंबई कार्यालयात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले.
या मध्ये कॉ.रमेश ठाकूर साहेब यानी उपोषणाची सुरूवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस हार घालून सुरूवात केली श्री मच्छिंन्द्र पाटील सांगडे यानी सुत्र संचालन केले व कॉरिडॉर समीतीचे अध्यक्ष श्री सुरेश पवार सांगडे यानी बोर्ले ,सांगडे ,बेलवली व पाली खुर्द हि गावे कशि ऊध्वस्त होतात व ती गावे वाचवीण्यासाठी सिडको,MMRDA ,व शासनाचा स्क्रुटिनि कमेटीचा अहवाला नुसार कसे भाग पाडले व त्याची एक अंमलबजावणी होणे बाकी आहे अशि इंत्यभुंत माहीती उपोषणकर्त्याना दिली.
तसेच कृती समिती सांगडे,बोर्ले,बेलवली व पालीखुर्द येथिल अध्यक्ष बळीराम भोपी, एकनाथ पाटील,गोवींद पाटील ,बबन पवार व वामन शेळके यानी उपोषण कर्त्याना या महामार्गात ही चार गावे कशि ऊध्वस्त होतात ते सविस्तर मांडले व गोविद पाटील यानी त्यांचा गावातून हया अगोदर हायवे गेला आहे त्या मध्ये किती समस्या निर्माण झाल्या आहेत ते मांडले
९५ गाव नवी मुंबई, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष मा. ॲड.सुरेश ठाकूर साहेब, सरचिटणीस मा.सुधाकर पाटील साहेब,सचिव श्री संतोष पवार कार्याध्यक्ष ऍड. विजय गडगे साहेब, मा.दीपक पाटील, साईनाथ पाटील व बेलापूर पट्टीतील कार्यकर्ते , संदीप पाटील साहेब, राजेंद्र मढवी साहेब,राज पाटील ,पंकज ठाकूर ,रुपेश पाटील यानी उपोषण कर्त्याना मोलाचे मार्गदर्शन केले
मा. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य क्रांतिकारीसेवा संघ मा. नामदेव शेठ फडके , नरेंद्र भोपी साहेब, डी के.भोपी, राज पाटील, बबन फडके, गजानन पाटील, रामचंद्र फुलोरे ,उत्कर्ष समीतिचे श्री अनिल ढवळे ,बाळाराम फडके यानी ऊपस्थित राहून पाठींबा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मा. प्रशांत पाटील साहेब यांचे वतीने ,श्री सतीष पाटील सा.मा. सुदाम पाटील सा. श्री भार्गव पाटील सा.श्री दर्शन ठाकूर सा. ,श्री शिवदास कांबळे व इतर सर्व पदाधिकारी यानी मार्गदर्शन करून ऊपोषणास पाठींबा देण्यात आला.
शे.का.प.चे मा.सभापती मा.काशिनाथ पाटीलश्री राजेश केणी,मनोहर पाटील यानी सुध्दा मार्गदर्शन करून जाहिर पाठिंबा व्यक्त केला.
जि.प..स श्री शेखर शेळके व सौ शेखर शेळके यानी उपस्थिती दाखवून ,व सर्वाना संबोधून पाठींबा दिला.
कोन ग्राम पंचायतीचे सरपंच सौ.अनुषा अशोक म्हात्रे यानी सुध्दा पाठींबा दिला. देवद /भोकरपाडा येथील सुदाम वाघमारे, ॲड.रामचंन्द्र वाघमारे जगदिश वाघमारे व इतर यानी मत व्यक्त करून पाठींबा दिला.
सांगडे येथिल अध्यक्ष,सचिव बळीराम भोपी,एकनाथ पाटील,वसंत म्हात्रे,पद्माकर म्हात्रे,पांडूरंग भोपी,वसंत पाटील,भालचंन्द्र पाटील ,वि.का.पाटील,बी.एम पाटील,संजय पाटील ,दिनेश पवार,भगवान पाटील, संतोष पाटील कुमार पाटील गणू गाताडे,गणू पाटील प्रविण पाटील,भरत पाटील क्रिकेटियर व सर्व सांगडे गांवांतील शेतकरी व ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात सागडे येथिल महिला आवर्जून उपस्थित होत्या.
तसेच बोर्ले येथिल अनिल भोपी,जगन्नाथ पाटील,बाळा पाटील,कृष्णा पाटील,शाताराम पाटील ,तुळशिराम पाटील,भगवान पाटील,घनश्याम पाटील व बोर्ले येथिल सर्व शेतकरी व ग्रामस्थ व खूप मोठ्या संखेत महिला वर्ग उपस्थित होत्या.तसेच अजिवली येथील श्री ज्ञानेश्वर बडे उपस्थित होते
वर उल्लेख केलेल्या सर्व संघटना ,पक्षाचे पदाधिकारी ,सर्व मान्यवर,सर्व पदाधिकारी सर्व शेतकरी ,ग्रामस्थ,महिला व ज्यांची मी नावे लिहू शकलो नाही अशा सर्वानी उपस्थित राहून उपोषण कर्त्याना मोलाचे मार्गदर्शन केले ,पाठिंबा दिलेला आहे त्यांचे विरार -अलिबार कॉरिडॉरचे शेतकरी कृती समिती ,बोर्ले,सागडे,बेलवली व पाली खुर्द ता.पनवेल चा वतींने श्री सुरेश पवार यांनी जाहिर आभार मानून आलेल्या कार्यकर्ते व शेतकरी या सर्वांचे अभिनंदन केले