26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असा 7 दिवस संविधान महोत्सव" आयोजित केला होता .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील
या महोत्सवाचा समारोप आज खांदा कॉलनी येथे करण्यात आला. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचा कार्यक्रमातील प्रमुख वक्ते *लोकशाहीर संभाजी भगत* याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी त्यांच्या सोबत पनवेल नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष श्री.गणेश पाटील, शेकाप खांदा कॉलनी शहर अध्यक्ष श्री.अनिल बंडगर , मा. नगरसेवक श्री.शिवाजीराव थोरवे, पुरोगामी युवक संघटना जिल्हाध्यक्ष श्री.देवा पाटील, शेकाप खांदा कॉलनी कार्याध्यक्ष श्री.योगेश कोठेकर, युवा नेते वैभव गलांडे, वासुदेव गुरव उपस्थित होते.
Tags
रायगड जिल्हा