हॉटेल माऊली रेस्टॉरंट भव्य बुलेट बक्षीस योजना..

  रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कामारली वाक्रुळ गाव येथील हॉटेल माऊली मधील....

एक व्यक्ती जी 3500 रू.ची थाळी पुर्ण खाईल.,

त्याला मिळेल अडीच लाखाची बुलेट गिफ्ट..

असे आव्हान हॉटेल माऊलीचे मालक राजेंद्र शेठ यांनी केले आहे. 



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

प्रो प्रा श्री राजेंद्र हरिराम सापोस्कर यांनी आपल्या हॉटेल माऊली रेस्टॉरंट बुलेट थाली गिफ्ट देण्यासाठी ठेवण्यात आली आहे म्हणजेच 3500 रुपयात थाळी मध्ये 20  मेनू असणार आहेत ते पण एका व्यक्तीने 40 मिनिटात थाली पूर्णपणे खाणेचे आहे ,  त्या व्यक्तीस 2 लाख 50 हजार रुपयाची बुलेट बक्षीस देणार आहेत राज्यात बरेच शा स्पर्धा असतात पण ही आगळीवेगळी स्पर्धा असून महाराष्ट्रातून किंवा अन्य इतर राज्यातून जो कोणी पैलवान असेल तरीही थाली खाऊन बुलेट बक्षीस घेऊन जावे असे आव्हान हॉटेल माऊली राजेंद्र शेठ यांनी केले आहे. 

हॉटेलचे ठिकाण मुंबई पुणे जुना हावे रोड खोपोली वरून वाकरूळ कामारली 21किलोमीटर तसेंच मुंबई गोवा हवे रोड पेन वरून कामारली वाकरूळ 10 किलोमीटर आहे  हॉटेल मालक राजेंद्र शेठ यांचा मुलगा पुण्याला फिरायला गेला असता त्यांना हॉटेलमध्ये असेच गिफ्ट बुलेटची पाहायला मिळाले त्यांनी आपल्या वडिलांना हकीकत सांगितली असता वडिलांनी मनावरती धरले व ती कल्पना मनात धरून त्यानेही सुद्धा चालू केले पण अद्याप परत कोणी ती 3500  रुपयाची 20  मेनु असणारे थाळी कोणी खाल्ली नसून न्यू ब्रँड बुलेट जो कोणी व्यक्ती चाळीस मिनिटात पूर्ण थाळी खाईल त्यास ते बक्षीस बुलेट देण्यात येणार आहे असे प्रेस  मीडियाचे रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी पत्रकार सुनील पाटील हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांची विचारपूस केली असता ही सर्व हकीकत हॉटेल मालक श्री राजेंद्र सेठ यांनी सांगितले तसेच त्यांच्याकडे दुसऱ्या कोकण फिश  थाळी सुद्धा आहेत या टेस्ट करा इतरांना सांगा


श्री राजेंद्र सापोस्कर..

कॉन्टॅक्ट नंबर 809770339

8983355595 




Post a Comment

Previous Post Next Post