मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत

डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील 'अवामी महाज'पॅनलचा सर्व १७ जागांवर विजय ...


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

 पुणे : मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील 'अवामी महाज'पॅनलचा सर्व १७ जागांवर विजय झाला आहे.विरोधात उतरलेल्या पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.

या निवडणूकीसाठी रविवार दिनांक १९ डिसेंबर रोजी मतदान झाले.मंगळवारी मतमोजणी झाली आणि सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.स्नेहा जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.डॉ.पी.ए.इनामदार, लुकमान हाफिजउद्दीन खान,अयुब इलाहींबक्ष शेख,मोहमद गौस शेर अहमद सय्यद,सईद बाबासाहब सय्यद,सय्यद अली रजा इनामदार,तन्वीर पीरपाशा इनामदार,खुदादोस्त मुस्तेजाब खान,अफझल कादर खान,महंमद जाकीर अयुब खलिफा,इकबाल इस्माईल शेख ,मुनव्वर रहेमतुल्लाह शेख हे उमेदवार सर्वसाधारण गटातून विजयी झाले.

महिला राखीव गटातून अंजुम सलीम मणियार,आयेशा फिरोज तांबोळी विजयी झाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post