येवलेवाडी सासवड रोड येथील रस्त्यावरचे अतिक्रमण हटाव मोहीम काल पासून सुरू

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :


पुणे : पुणे महानगरपालिकेने येवलेवाडी सासवड रोड येथील  रस्त्यावरचे अतिक्रमण हटाव मोहीम काल पासून  सुरू केली. रस्त्याच्या बाजूला जे खोकीधारक आहेत ते सर्व काल पासून काढण्यास सुरू केली आहे त्या मुळे खळबळ उडाली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post