प्रेस मीडियाच्या एका बातमीने यंत्रणा झाली खडबडून जागी..

 तात्काळ  ड्रेनज चे काम करून परिसर स्वच्छ केला.

                  बातमी देण्यापूर्वी 

           बातमी प्रसिद्ध झाल्या नंतर

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

  पिंपरी चिंचवड  : काळेवाडी फाटा येथील ड्राइवर कॉलोनी मक्का मस्जिद जवळ रोड वर ड्रेनेझचे  घाण पाणी रस्त्यावर  ओसंडून वाहत असताना त्या कडे बघायला मनपा च्या सफाई कर्मचारी यांना वेळच मिळत नव्हता . या  ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे त्या परिसरातील वातावरण दूषित झाले होते , शिवाय नागरीकांच्या आरोग्याला धोकादायक होते , या बाबत प्रेस मीडिया ने  फोटो सहित बातमी प्रसिद्ध केल्याने प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली व तात्काळ  ड्रेनजचे काम करून परिसर स्वच्छ केला. 

या बाबत तेथील नागरिकांनी प्रेस मीडियाचे अभिनंदन केले.



जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली 9975071717

Post a Comment

Previous Post Next Post