२०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन आज श्री स्वामी समर्थ मठ कांदेवाडी गिरगाव मुंबई येथे करण्यात आले.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या २०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन आज श्री स्वामी समर्थ मठ कांदेवाडी गिरगाव मुंबई येथे करण्यात आले.या कार्यक्रमाच्या वेळी असोसिएशन चे संचालक तथा जनसंपर्क अधिकारी मा.श्री.समीर परब,मा.श्री.उल्हास पेडणेकर,मा.श्री.प्रमोद बामणे,मा.श्री.शेखर दाते,मा.श्री.राजेश अवसरे,मा.श्री.दिनेश कळवणकर ,मा.सौ.इंदू ताई खानविलकर,मा.श्री.महेश सरफरे,मा.श्री.अजय पेढे उपस्तित होते.*
Tags
मुंबई