प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांचा वाढदिवस निमित्ताने सकाळी 9 ते 4 सकाळी वेळे मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .
अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांना अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना मनसे इचलकरंजी प्रतापराव पाटील जिल्हा सचिव यतीन हुरणे उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले उपतालुका अध्यक्ष दीपक पवार सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक विभागाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम शहर सचिव महेश शेंडे विद्यार्थी सेना जिल्हा जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सेनेचे राज्य सदस्य राहुल हजारे सहकार सेना सहकार सेना उपतालुका अध्यक्ष जावेद नदाफ इचलकरंजी शहराध्यक्ष योगेश तिवारी रणजित जाधव चंदुर शहराध्यक्ष मनोज पाटील रोजगार प्रसिद्धीप्रमुख अनिरुद्ध पाटील शहर उपाध्यक्ष योगेश दाभोळकर सौरभ संकपाळ कृष्णा कोपार्डे उपशहर अध्यक्ष नागेश मोटे मनसे विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष रोहित कोटकर रोजगार शहर उपाध्यक्ष शहाजी घाडगे हुपरी उपशहर अध्यक्ष सुहास यादव हुपरी विभाग अध्यक्ष पदमाकर विभाग अध्यक्ष आदी बावणे चौगुले जिल्हा अध्यक्ष सिंधुताई शिंदे शिरोळ तालुका अध्यक्ष शकुंतला कांबळे कबनूर मनसे अध्यक्षा अंजली बोरगले कबनुर जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष प्रवीण बोरगले विभाग अध्यक्ष विशाल पाचापुरे प्रमोद भाटले उपविभागात कोकुटनर सौरभ गोरे गौरव गवळी वरद फातले राष्ट्रवादीचे इचलकरंजी शहराध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पाटील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य नागेश शेजाळ शाहू हायस्कूल चे मुख्याध्यापक शंकरसर पवार मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत जिल्हा संघटक अरविंद माने विजय मुतालीक दिलीप पाटील अँड स्वप्निल नरंदेकर उद्योजक दिलीप मुसळे राजू बांगर आवडे समर्थक स्वप्निल पाटील ऋषिकेश पाटील अभिषेक सारडा राजेश सारडा शाम येशाल रोहन कोटकर राजू माळी युरो माळी शिरो माळी सेन्सर्स राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या*