प्रेस मीडिया वृत्तसेवा : गणेश राऊळ :
बांदा शहरातील साईमंदीरात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशन या संघटनेच्या वतीने समाजामध्ये उक्रुष्ठ शाैर्य कार्याबद्दल बांदा शहराचे विद्यमान सरपंच अक्रम खान, श बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नाेडकर, बांदा आळवाडा येथील व्यापारी दयाकर आळवे यांचा आतंराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसीएशन चे संचालक तथा जनसंपर्क अधिकारी यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा महीला अध्यषा साै दर्शना राकेश केसरकर, जिल्हा उपाध्यष मिलींद धुरी, जिल्हा सचीव राकेश केसरकर, सहसचिवअँड. माेहन पाटणेकर, बाळा काेरगांवकर उपस्थीत हाेते.या कार्यक्रमाचे सुञसंचालन मिलींद धुरी, प्रास्तावीक राकेश केसरकर व आभार साै दर्शना केसरकर यानी मानले. यावेळी संचालक / जनसंपर्क अधिकारी मा.श्री.समीर परब यानी आपले मनाेगत व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसीएशन ही संघटना समाज हिताच्या कार्यासाठी कार्यरत असुन समाजातील पिडीत वर्गाला न्याय मिळवुन देण्याच महत्वपुर्ण कार्य करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेला या संघटनेच्या माध्यमातुन पुर्ण सहकार्य करण्यात येईल. बांदा शहरातील सरपंच अक्रम खान यानी काेराेना महामारीच्या काळात उत्कुष्ठ कार्य केले आहे, बांदा शहरातील विकासासाठी त्याच कार्य काैतुकास्पद आहे.
बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नाेडकर यांच समाजीक कार्य ही काैतुकास्पद आहे.बांद्यातील जिगरबाज कार्य करणारे दयाकर आळवे य़ानी आपल्या सहकार्यान साेबत नुकतीच बांद्यात माेठी हाेडी दुर्घटना हाेवु न देता 15 लाेकाचे जिव वाचवीले या त्यांच्या कार्याला सलाम आहे.अशा शब्दा व्यक्त केल्या आपल्या भावना. या वेळी बांदा सरपंच अक्रम खान यानी आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेल्फेअर असोसिएशन चेबांदा सरपंच अक्रम खान याना सन्मान पञ , शाल व श्रीफळ देऊन सन्मान करताना आतंरराष्ट्रीय मानवधिकार असाेसीएशनचे सपर्क प्रमुख समिर परब, राकेश केसरकर, साै दर्शना केसरकर, मिलींद धुरी, माेहन पाटणेकर, दया आळवे, राजेश विर्ऩाेडकर व इतर उपस्थीत होते.