मोदींचे स्वप्न घर घर जल जीवन योजना या चर्चेने विरोधकांच्या पोटात जळजळ

 




प्रेस मेडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.

26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोहपाडा येथील अचानक मैदानावर केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी परिषद पार पडले वासंबे पुनाडे आडगाव पूर्व विभाग चाणजे या परिसरातील गावातील पाण्याची गरज असल्याचे दीर्घकालीन पाणी योजना या परिसराला अपुरे पाणी पडत असल्यामुळे यासाठी पाणी परिषद आयोजन करण्यात आले .

 याप्रसंगी पंचायत राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी रसायनी भाजप कार्यकर्त्याकडून पंचायत राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील. यांना शिवछत्रपती ची प्रतिमा भेट देण्यात आले यावेळी वावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच शेकाप पक्षाचे विजय चव्हाण यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला तसेच रासायनिक परिसरातील इतर पक्षातील भाजप पक्षांमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार महेश बालदी यांनी बोलताना सांगितले की पाणी परिषद योजना आम्ही आणण्यासाठी परिसरात बॅनर लावले आहेत या विभागातील असलेले पाण्याची पाईपलाईन जुनी असून परिसरात समस्या मिटावी .यासाठी पंचायतराज केंद्रीय मंत्री यांना भेटून प्रस्ताव दिला असता मोदींचे स्वप्न घर घर जल जीवन योजना या चर्चेने विरोधकांच्या पोटात जळजळ होत आहे. रसायनी परिसरात ट्रामा सेंटर सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या पाच वर्षे अनेक कामे करायचे आहेत प्रत्येक शरीरातील कोरोना ची लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे तुम्ही केलेल्या बॅनरबाजी चा खेळ सुरू केला आहे तो या वेळी आम्ही पुढच्या काळात संपू शकतो असा इशारा यांनी खोचक टोला महेश बालदी लगावला आहे .यावेळी महेश बालदी यांनी याच अचानक मैदानावर ते इलेक्शन दरम्यान सभा घेतली असता जाहीर सभेत सांगितले होते महेश बालदी यांनी आमदार  विवेक पाटील यांना आत मध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही तर मागील इलेक्शन दरम्यात आमदार विवेक पाटील यांनी याच अचानक मैदानावर बोलले होते अरे आत मध्ये टाकायला बाप आला पाहिजे तर महेश बालदी असे म्हणाले त्यांचा बाप पण आणि माझा बाप पण एकाच ठिकाणी गेलेत .


जे बोललो ते मी करून दाखवलं आमदार विवेक पाटील यांनी गोरगरिबांचे पैसे खाऊन जेल भोगत आहे या परिसरात ग्रीनफिल्ड हावे रस्ता होणे गरजेचे आहे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे नाही बोलली सांगत होते आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की प्रत्येक घराघरात पाणी पोचली पाहिजे या या देशाला जर 75 वर्षे पूर्ण होत आहेत तर तर प्रत्येक घरात पाणी पोचले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घेऊन घराघरात जल जीवन मिशन योजनेतून पाणी दिले देशातील 80 कोटी नागरिकांना मार्च दोन हजार मार्च 2022 पर्यंत मोफत धान्य देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले ग्रामीण भागाचा कामकाज कसे चालते याचा कपिल पाटील साहेबांना अंदाज आहे नवीन आलेले सरकार या योजनेकडे पाठवत आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले

केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी बोलताना सांगितले की तुमच्या हातातील बालदी बाजूला ठेवून नळाद्वारे पाणी भरत असा विश्वास देतो रायगडचा लोकांनी दिलेल्या प्रेम म्हणजे माता-भगीनीच्या डोक्यावर हंडा खाली उतरला त्यातच मला आनंद आहे प्रत्येकाला वीज मिळाली पाहिजे घर मिळाला पाहिजे पाणी मिळाले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घेऊन काम सुरू केले आहे आमच्या माता-भगीनीच्या डोक्यावरील हंडा उतरला जावा यासाठी आम्ही प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचे काम करत आहेत 6500 किलोमीटरचा आराखडा राज्य शासनाकडून आमच्याकडे आला आहे त्यातील काही आराखडा मंजूर केला आहे मी माझ्या ज्ञान कधी लपवत नाही आपण जर नीट काम केलं तर सर्व घरांमध्ये नरेंद्र मोदींना आपण पोहोचू शकतो आज संविधान दिवस आहे जातीपातीचे राजकारण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पर्याय नाही मोदींचे व्हीजन प्रत्येक गावात पोचले पाहिजे असे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील बोलत होते

Post a Comment

Previous Post Next Post