प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी: सुनील पाटील :
एडवोकेट सीमा मंगेश भोईर व एडवोकेट शिला संतोष सकपाल यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट मनोज भुजबल. एडवोकेट सीमा भोईर ,एडवोकेट शीला सतपाल ,मंगेश भोईर, संतोष सकपाल, सुजित गुळवे आदी उपस्थित होते
Tags
रायगड जिल्हा