प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची घेतली सदिच्छा भेट.
नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी *शिवसेनेचे श्री.रवी (गणेश) वाजेकर बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदी विराजमान होताच श्री.रवी (गणेश) वाजेकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार मनोहरशेठ भोईर* यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी *माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच .रवी (गणेश) वाजेकर यांना भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, जेष्ठ नेते दौलत घरत, सरपंच आरती चोगले, मा.उपसरपंच रविंद्र भोईर, मा.उपसरपंच हितेश भोईर*, जेष्ठ नेते के.डी.भोईर, सामाजिक कार्यकर्ते विकास भोईर, मा.शाखाप्रमुख विश्वनाथ भोईर, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, उपशाखाप्रमुख विशाल डाके, उपशाखाप्रमुख शशिकांत तांडेल, मा.उपशाखाप्रमुख महेश भोईर, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर तांडेल, जेष्ठ नेते नरेश भोईर, युवासेना नवघर विभागप्रमुख चेतन पाटील, जेष्ठ नेते काशिनाथ पाटील, जेष्ठ नेते एकनाथ म्हात्रे, शाखाप्रमुख विलास जोशी, मिलिंद बंडा, सामाजिक कार्यकर्ते मनिराम पाटील, युवासेना चरण पाटील, दिपक बंडा, मुकुंद बंडा, शुभम पाटील, सौरभ घरत, संतोष घरत, जितेंद्र म्हात्रे, रणजित म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, विष्णू भोईर, भावेश तांडेल, टेम्पो युनियन अध्यक्ष रवि पाटील, सुनिल भोईर, मनोहर कडू उपस्थित होते.