प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनिल पाटील :
कोरोनाची तिसरी लाट म्हणजेच ओमायक्रॉनचा संभाव्य लक्षात घेवून रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार यापुढे अनेक बाबींवर निर्बध आले आहेत.
रायगड जिल्ह्यात कशा कशावर निबंर्ध आले आहेत. पहा...
Tags
रायगड जिल्हा