प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे पिंपरी चिंचवड : आज शहरातील विविध व्हाट्सअसप ग्रुप्स वर एक विडिओ शेर होत आहे . त्यामधे एक लहान मुलाला त्याचे पप्पा निर्दयीपणे काठीने मारत आहे व तो लहानसा मुलगा पप्पा मला मारू नको म्हणून ओरडून रडताना दिसत आहे , मला नको मारू म्हणून तो असे सारखा म्हणत आहे रडतो तरी तो कठोर काळीज पणे एका लहानशा मुलाला बेदम मारहाण केल्याचा विडिओ समोर आला आहे,आणि त्या खाली लिहले आहे की याला शेर करा आणि त्या कठोरपणे व निर्दयीपणे एक चिमुकल्या मुलाला मारहाण करणाऱ्या सैतानाला पकडून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,
मागे ही असाच एक विडिओ एक निर्दिआई चा व्हायरल झाला होता,आणि त्यारून ती पकडण्यात आले होती ती चेन्नई ची होती,परंतु त्या मुलाच्या आवाजातून हे कळत आहे की तो मराठी बोलत आहे,म्हणून या वर तात्काळ पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे,