लहान मुलाला निर्दयीपणे मारहाण करणारा सैतान पिता पोलिसांच्या ताब्यात
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे दि.३० प्रेस मीडियाच्या बातमीचा जोरदार इफेरकट निर्दयीपणे एका लहान मुलाला मारहाण करणारा सैतान बापाला अटक करण्यात आली.
ही घटना हाईद्राबाद येथे शेहत्रीय नाका येथील आहे अशोक नावाच्या या पित्याला मध प्रशासन करून स्वतःच्या आठ वर्षीय मुलाला काठीने बेदम मारहाण केल्याच्या आरोपात त्या वर कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिसांनी एका वृत्त वहिनी ला दिली आहे,
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*
Tags
पुणे