प्रेस मीडिया वृत्तसेवा :
दिनांक 31 ऑक्टबर रोजी शतायुषी निसर्ग उपचार केंद्र व होप फाउंडेशन च्या वतीने पुणे नायगाव येथे आरोग्य शिबिर संपन्न. आरोग्य शिबिराचा फायदा जवळपास दीडशे ते दोनशे लोकांना झाला. . पुणे नायगाव येथील अतिशय दुर्गम वस्तीत, पारधी समाजातील लोकांना आरोग्य शिबिराचा फायदा झाला. डॉ.प्रविन निचत ह्यांनी लोकांना थेरेपी, दुखण्यावर मॉलिश करून आराम दिला. त्यांच्या दुखण्यावर आराम पडल्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला.
Tags
Pune