महापालिका आयुक्त डॉ. कादंंबरी बलकवडे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -दक्षीण आफ्रीकेत कोरोनाचा नवा व्हेरीएट सापडल्या नंतर जगभरात बरोबर भारतात ही मोठी खळबळ उडाली आहे .
कोरोनाच्या तिसरया लाटेची शक्यता आणि भीती वाटत आहे. महापालिकेने जर तिसरी लाट आली तर तिचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. तसे आरोग्य विभागासह प्रशासनातील अधिकारी यांना सूचना देण्यात आल्याची माहिती प्रशासक डॉ .कादबंरी बलकवडे यांनी दिली . कोरोनाची साथ संपली , कोरोना गेला म्हणून नागरीकांनी दुसरा डोस घेतला नाही तो त्यानी तातडीने घ्यावा .असे आव्हान डॉ .बलकवडे यांनी केले आहे .
Tags
कोल्हापूर