प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस सामाजीक उपक्रमानी दणक्यात साजरा . कोल्हापूर .राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस बुधवारी शिवसैनिकांनी विविढ़ उपक्रमानी साजरा केला.
या निमित्याने "संघर्श हीच माझी ओळख,जनतेच्या साक्षीने पुन्हा यशस्वी होणार ".अशा प्रकारे फलक लावुन शिवसैनिकांनी 2024च्या निवडणूकीसाठी पुन्हा एकदा नव्याने सज्य असलयाचे सन्केत दिले . शनिवार पेठ येथे शिवालय या शिवसेना कार्यालयात क्षीरसागर कुटुंम्बिय ,मान्यवर ,आणि शिवसैनिकांनी कार्यकर्तेच्या उपस्थित केक कापून वाढदिवससाजरा केला. या वेळी VAISHALI क्षीरसागर यांच्यासह महीला आघाडीच्या महीलानी औक्षण केले . दरम्यान दिवसभरात विविढ़ मान्यवरानी दुरढ़्वणि द्वारे शुभेच्या दिलया . दरम्यान पांजळपोळ येथे गोमातेचे पुजन करत गायीना डाळ गुळ चारा वाटप करण्यात आले.यावेळी ऋतूराज क्षीरसागर पुश्कराज क्षीरसागर नंदकुमार मोरे रवी इंगवले आदि उपस्थित होते .