प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी समविचारी
गट संघटना यांच्या वैचारिक एकत्रीकरणातून निर्मित
*बहुजन समन्वय समिती कोल्हापूर*
आयोजित
महामानवास महाअभिवादन कार्यक्रम
*रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021*
*चलो कोल्हापूर चलो दसरा चौक*
*महापरिनिर्वाणनी*
*महामानवास विनम्र*
*महाअभिवादन*
पवित्रभूमी दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दिनांक 5 डिसेंबर 20 21 रोजी रात्री बारा वाजता हजारोच्या संख्येने दसरा चौक ते बिंदू चौक कोल्हापूर येथे शिस्तबद्धपणे कॅन्डल मार्च करत महामानवास सहस्त्र हातांनी कॅण्डल लावून अभिवादन करण्याचे आयोजिले आहे तेव्हा या कार्यक्रमास लाखोच्या संख्येने निष्ठावंत एकत्र येऊ या
सर्व जणांना सहा डिसेंबरला चैत्यभूमी मुंबई दादरला जाता येतच असे नाही, तेव्हा जे मुंबईला जाणार नाहीत व ज्यांना बाबांच्या चळवळीची तळमळ आहे, त्यांनी स्वतः ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या जळत्या चितेवर लाखो लोकांनी दीक्षा घेऊन धम्म कार्याची प्रेरणा घेतली, तशीच क्रांतिकारी प्रेरणा पुन्हा घेण्यासाठी व इतरांना या कामी प्रेरित करण्यासाठी आपापले गट-तट पक्ष पार्टी संघटना याच्या पलीकडचा विचार करून क्रांतिभूमी दसरा चौकात एकत्र येत विश्वरत्न महामानवाला अभिवादन करू या
*कार्यक्रम पत्रिका*
रविवार दिनांक 5 डिसेंबर 20 21
सायं.7.00- ते 8.00 वाजता सर्व भीमसैनिकांचे
आगमन
रात्री .8.00ते 10.00 जिल्ह्यातील क्रांतिकारी
प्रबोधन
कर्त्यांचे वैचारिक प्रभावी
प्रबोधन
आणि जिल्ह्यातील नामवंत
कलाकारांचे गित प्रबोधन
रात्री.10.00ते 11.30 क्रांतिकारी आंबेडकरी
जलसा
*हाक बाबांची टीम*
रात्री.11.30ते 11.40 महाराष्ट्रातील क्रांतिकारी
वैचारिक साप्ताहिक
भीमयान च्या सहा डिसेंबर
अंकाचा प्रकाशन सोहळा
रात्री .11.40ते 11.50 निष्ठावंत भीमसैनिकांची
सामुदायिक प्रतिज्ञा( शपथ).
रात्री .11.50ते 12.00 *शिस्तबद्धपणे कॅन्डल मार्च*
*( दसरा चौक ते बिंदू चौक)*
*डॉ.बाबासाहेब व छ. शाहू*
*यांच्यापुतळ्यापर्यंत*
रात्री12.00ते12.15 समारोपशिस्तबद्धपणे
शांतपणे घराकडे निघणे.
*निमंत्रक* *प्रवर्तक*
आयु अशोक वडगावकर आयु रंगराव पांडे
*समन्वयक*
मान. राणीताई कांबळे मान. स्वातीताई काळे
(9552281648) (9921720761)
आयु सदानंद दिघे
आयु अमित मेधावी
सर्व आंबेडकरी गट पक्ष संघटननिर्मित
*बहुजन समन्वय समिती कोल्हापूर*