रोहीत संजय दादर्णे बुधवारी निधन झाले.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : जोतिबा  डोंगर येथील रोहीत संजय दादर्णे यांचे बुढ़वार दि . 24/11/2021 रोजी वयाच्या  23व्या वर्षी दुःखद निधन झाले .   सोमवार  दि .29/ 11/ 2021 ई  रोजी सकाळी  9 वा . रक्षा विसरजन आहे .ते पन्हाळा  पंचायत समिती मा. सभापति  श्री .विश्णूपंत  दादर्णे यांचे तसेच मा. डेपुटी संरपंचश्री जगन्नाथ दादर्णे यांचे पूतणे होत. त्यांच्या पश्चात  आई  वडील एकभाऊ अ सा बराच मोठा परिवार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post