महीलेच्या पती सह सहाजणां विरूद्ध कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल .
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर हनीट्रप मध्ये स्वतःचा पत्नीचा वापर करून को ल्हापूर येथे सराईत टोळीने लाखो रुपयाला लुबाडलयाची घटना उघडकीस आली आहे . या प्रकरणी संबंधित महीलेच्या पती सह सहाजणांविरूद्ध कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संशयीत महीलेसह सर्व पसार असुन त्यांच्या शोढ़ासाठी पोलिस मागा वर आहेत . हनीट्रयप ही चौथी घटना असुन डिसे 20 ते फ़ेब्रु21या कालावढ़ित कागल येथील राज डिलक्स लॉजीग आणि बोर्डिग तसेच तेथील सर्वीस रोडवर या शिवाय लिशा चौकाजवळ घटना घडली असे फिर्यादीत म्हटले आहे. हनीट्रॅप द्वारे स्वतःचा पत्नीचा वापर करून व्यावसायिकाला लाखो रुपयांला लुबाडलयाची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महीलेच्या पतीसह सहा जणांवर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत महिला प्रिया ,रोहित,तिचा नवरा , त्यांच्या सोबतदोन अनोळखी इसम आणि विजय कलकुटगी अशी गुन्हा दाखल झालेलयाची नावे आहेत . विजय कलकुटगी हा स राईत गु न्हेगार आहे त्याच्यावर कोल्हापूर येथे विवीढ़ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. तक्रारदार व्यावसायिक व संबढ़ित महीलेची ओळख तिच्या पती मार्फत झाली . चित्रिकरण करून बदनाम करण्याची ढ़मकी देत मारहाण करून आता पर्यंत एक लाख रुपये रक्क्म उकळण्याचा प्रयत्न केला पोलिस अधीक्षक श्री .बलकवडे .यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आव्हान केले आहे. संबंधित व्यावसायिकाने कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलयाने गुन्हेगार वर्तुळाकात खळबळ उडाली आहे .