खाटीक परिवाराकडून तानाजीराव पाटील यांचा सत्कार .



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे : 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणूकीत आटपाडी तालुक्याचे शिवसेना नेते, महाविकास आघाडीचे खंदे पुरस्कर्ते, तानाजीराव पाटील यांनी विजय संपादन केल्या बद्दल त्यांचे खाटीक परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती रशिदा पापामियाँ खाटीक यांनी तानाजीराव पाटील यांचा फेटा पुष्पहार घालुन सत्कार केला .

                यावेळी आटपाडीतील सामाजीक कार्यकर्ते दिलावर शेख, आझाद खाटीक, कुर्बानहुसेन खाटीक, अमीर खाटीक , असिफ उर्फ बाबू खाटीक, फिरोज मुलाणी, रियाज शेख रॉमी शेख, नाथकलंदरबाबा खाटीक, आयुब खाटीक, समीर मुलाणी नयुम शेख, जुबेर खाटीक, इम्रान शेख, समीर खाटीक, दस्तगीर शेख,अन्वर तांबोळी, मोहसीन शेख, नवाज मुल्ला सोमनाथ ढोबळे, संदिप खुराणा, फिरोज मुलाणी बावडेकर इत्यादी अनेक जण उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post