प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता.२८ थोर कृतीशील समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे उद्गाते महात्मा जोतिबा फ़ुले यांच्या स्मृतिदिनी समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवाजी साळुंखे यांच्या हस्ते जोतिबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ' भारत - चीन : संबंध,धोरण आणि कृती ' या विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी
प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर,अशोक केसरकर,तुकाराम अपराध,पांडुरंग पिसे,महालिंग कोळेकर, मनोहर जोशी,शिवाजी साळुंखे,रामभाऊ ठिकणे,शकील मुल्ला, शहाजी घस्ते,अशोक माने,आनंद जाधव आदींचा सहभाग होता.
Tags
इचलकरंजी