सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : सहकार संस्थे मध्ये भ्रष्ट कारभारा मुळे सहकार मोडीत निघाले आहे त्यावर मनसे सहकार टिकवण्यासाठी ज्या आपल्या पद्धतीने ज्या ठिकाणी सहकार संस्थेमध्ये भ्रष्टाचार होईल अशा संस्थेच्या वर मनसे आक्रमक पद्धतीने पवित्र उठविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे याने पश्चिम महाराष्ट्र दौरा इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू केला. त्यावेळी त्याने हे मनोगत व्यक्त केले आणि पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व सरकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप धोत्रे त्यांच्या सांगण्यावरून पश्चिम महाराष्ट्रा मध्ये दौरा चालू असून याठिकाणी याच्यापुढे सहकार संस्थेमध्ये कुठले घोटाळा झाला तर या कोल्हापूर जिल्ह्यामधील मनसे या संस्थेच्या होणारा घोटाळ्यात संचालकांच्या वर आम्ही मनसेच्या वतीने एक वेगळ्या पद्धतीचे अंकुश ठेवण्याचे प्रयत्न करणार आहोत असे सांगितले .
या वेळी मनसे कोल्हापूरच्या जिल्हा नेते श्री पुंडलिकराव जाधव सरकार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी मनसे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर सहकार सेना उपजिल्हाध्यक्ष सुनील हजारे सहकार सेना तालुका अध्यक्ष सुरज चंदुरे जयसिंगपूर सहकार सेना शहराध्यक्ष महेश कोरे सहकार सेना इचलकरंजी योगेश तिवारी शहराध्यक्ष इचलकरंजी शहर सचिव महेश शिंडे शहर उपाध्यक्ष सौरभ संकपाळ रोहित कोटकर विशाल पाचापुरे रोहन कोटकर त्यांच्यासह पक्षाची व सहकार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सहकार सेना कोल्हापूर
जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी.