दहा टक्के घरफाळा वाढू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने वाढीव घरफाळा रद्द करण्याबाबत मुख्याधिकारी इचलकरंजी नगरपरिषद निवेदन देण्यात आले दहा टक्के घरफाळा वाढू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
या निवेदन देतेवेळी मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील मनसे उपजिल्हा अध्यक्ष रवी गोंदकर सहकार सेना जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम मनसे उपतालुका अध्यक्ष दीपक पोवार शहर सचिव महेश शेंडे शहर सचिव नितीन कटके वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अनिल झाडबुके सहकार सेना उपजिल्हाध्यक्ष सुनील हजारे सहकार सेना शहराध्यक्ष योगेश तिवारी शहर उपाध्यक्ष रामचंद्र बागलकोठे शहर उपाध्यक्ष सौरभ संकपाळ शहर उपाध्यक्ष विद्यार्थी सेना रोहित कोटकर विभाग अध्यक्ष प्रमोद भाटले सौरभ गोरे शहाजी घाडगे विकास जगताप साहिल कोकटनुर इत्यादी पदाधिकारी व महार सैनिक उपस्थित होते*