प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : आंबेडकरी चळवळ मध्यवर्ती समितीच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त आंबेडकरी चळवळ मध्यवर्ती समिती इचलकरंजी यांचे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे संविधान प्रतीचे पूजन व प्रास्ताविकेचे वाचन करणेत आले.
यावेळी भन्ते धम्मदीप,समितीचे अध्यक्ष आयु.डी एस डोणे,कार्याध्यक्ष आयु.राजाभाऊ कांबळे,चंद्रकांत काटकर,बौद्धाचार्य अनिल कांबळे,प्रा भारत.आर.कांबळे, सौ.वैशाली कांबळे,प्रा.बी.जी.देशमुख,गौतम कांबळे,रमेश कांबळे,राजेंद्र मोहिते,बाबुराव कांबळे,भास्कर कांबळे,सातगोंडा कांबळे,उत्तम कांबळे,प्रल्हाद सावंत,प्रा.वसंत बनगे,सुनील धुर्वे,रवी वासुदेव, अभिमन्यू कुरणे,संजय कट्टी,सागरभाऊ कांबळे व गजानन शिरगांवे उपस्तीत होते.