इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन



प्रेस मीडिया वृत्तसेवा :        

इचलकरंजी :  दि.२६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आज शुक्रवार दि.२६ रोजी इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात भारतीय संविधानाच्या  उद्देशिकेचे सामूहिक वाचन  करणेत आले, त्याचबरोबर 'माझी वसुंधरा' ही शपथ घेण्यात आली.

    याप्रसंगी नगराध्यक्षा ॲड अलका स्वामी, जेष्ठ नगरसेवक  शशांक बावचकर,  उपमुख्य अधिकारी केतन गुजर,  विद्युत अभियंता संदीप जाधव, यांचेसह नगरपरिषद विभाग प्रमुख तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


   

Post a Comment

Previous Post Next Post