लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने महिलांना साडी वाटप संपन्न

 




 प्रेस मीडिया वृत्तसेवा : श्रीकांत कांबळे

लोकक्रांती विकास आघाडीच्या*दिवाळीचे औचित्य साधून विधवा,निराधार,अपंग,* *महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष व साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष*माननीय श्री सुनील महाजन,*  *विधितज्ञ मा.श्री संजय नरंदेकर, माजी सभापती श्री.नरेश नगरकर*फिल्म निर्माता मा.श्री शैलेश पाटील,मा.श्री संभाजी अण्णा धातुंडे,*मा.श्री दिलावर मकानदार*माननीय श्री जगदीश अंगडी मा.श्री दत्तात्रय मांजरे*, *मा.श्री नागेश क्यादगी* *यांच्या हस्ते जवळ पास शंभर महिलांना साडी वाटप करण्यात आले*यावेळी मच्छिंद्र कांबळे यशवंत माळी,सौ स्वाती पवार* *सौ.अनिता कदम,सौ कल्पना पाटील,*प्रिया पाटील*निशा जमदाडे*, *संगीता आवळे*श्रीकांत कांबळे*कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन*नाना दातार यांनी केले*आभार* *प्रदर्शन सुरेश इंगळे यांनी केले*

Post a Comment

Previous Post Next Post