फाशीच्या शिक्षेचा कायदा तात्काळ करावा व अरव केसरे सारख्या कोवळ्या मुलांना न्याय द्यावा....बाजीराव नाईक.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 सांगली : दि.6/10/2021 रोजी सांगली जिल्हा आधिकारी यांना निवेदन देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावातील सात वर्षाचा अरव केसरे लहान बाळाचा अंधश्रध्देच्या नादाला लागुन बळी देऊन खुन केला असून खुन करणाऱ्या नराधमास तसेच खुन कराय लावणाऱ्यास चार दिवसाच्या आत मरे पर्यंत फाशीच्या शिक्षेचा कायदा तात्काळ करावा व अरव केसरे सारख्या कोवळ्या मुलांना न्याय द्यावा. 

या मागणीचे निवेदन आज सांगली जिल्हा आधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक सांगली जिल्हा अध्यक्ष हनुमंत जाधव सांगली जिल्हा उप अध्यक्ष सावळा खुडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ सोनाली कोळीताई सांगली जिल्हा संघटक सागर कांबळे खंबीर मार्गदर्शक सतिश आवळे याच्या सह पद आधिकारी यांनी दिले आसुन* ....*सांगली जिल्हा सह महाराष्ट्र भर फाशीची शिक्षेचा कायदा होईपर्यंत आंदोलन करणार. ... मा बाजीराव नाईक

Post a Comment

Previous Post Next Post