शिवसेना मुख्य कार्यालय बेलपाडा खारघर पनवेल येथे शिवसेना पदांची निवड कार्यक्रम पार पडला.





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : 

सुनील पाटील :


शिवसेना मुख्य कार्यालय खारघर बेलापूर येथे शिवसेना पनवेल विधानसभा जिल्हा प्रमुख गिरीश घरत यांच्या हस्ते श्री धनराज नामदेव बडे यांची शिवसेना विभाग प्रमुख पनवेल विधानसभा पळस्पे विभाग निवड करण्यात आले. या वेळी खालील प्रमाणे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

शिवसेना जिल्हा प्रमुख पनवेल विधानसभा मा.श्री. शिरीष घरत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पनवेल विधानसभा मा.श्री. रामदास पाटील, शिवसेना तालुका संघटक मा. श्री. भरत पाटील, शिवसेना तालुका संपर्क प्रमुख ग्रामीण मा. श्री. योगेश तांडेल, शिवसेना तालुका प्रमुख ग्रामीण मा.श्री. एकनाथ म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख ग्रामीण विभाग मा.श्री. ज्ञानेश्वर बडे हे शिवसेना वाढवण्याचा बळकट करण्याचा काम सध्या जोरदार चालू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post