प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :
कामोठे येथील ओमकार चंद्रकांत भंडारी या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल या सेवाभावी संस्थेच्यावतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश भाजपचे युवा नेते प्रदिप भगत यांच्या हस्ते चंद्रकांत भंडारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मनोज मंडले, मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.
Tags
रायगड जिल्हा