प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील:
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर यांच्यासह नगरसेविका उपस्थित होत्या.
Tags
रायगड