प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : एका चौकात दोन अमलदार पेक्षा जास्त थांबू नये असे आदेश असताना त्या आदेशाला केराची टोपली दाखवत शिवाजी महाराज रस्त्यावरील गोटीराम भैय्या चौकात घोळका करून करतात कारवाई . नागरिकांच्या तोंडावरील मास्क नाकावरून खाली आले तर पावती फाडतात परंतु कारवाई करणा-या पीएसआय पवार यांचे नाकावरील मास्क खाली असल्याचे दिसून येत आहे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे कारवाई करणार का?
Tags
Pune