प्रेस मीडियाच्या बातमीची पुणे विद्यापीठा कडून तात्काळ दखल...


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे :  पुणे विद्यापीठाची नियमावलीच नाही  या मथळ्याखाली प्रेस मीडिया ने बातमी प्रसिद्ध केली होती.  या बातमीची पुणे विद्यापीठा ने तात्काळ दखल घेऊन आपली नियमावली जाहीर करून  प्रत्येक  विद्यार्थी , विद्यार्थ्यांनीने   फॉर्म भरून सबमिट करावा अशी नियमावली जाहीर केल्याने पालक वर्गातून समाधान  व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post