प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोंढवा : ऑल इंडिया मजलिस ए ईत्तेहादुल मुस्लीमीन पुणे शहर यूवा अध्यक्ष शाहीद भाई शेख यांची आज पुणे येथे जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमोल भाऊ चव्हाण सोबत ऊस वाहतुकीचे दर वाढवून देण्याच्या मुद्द्यावर बैठक झाली.
या वेळी मोबीन भाई खान ( AIMIM युवा नेते ) , साबिर भाई शेख (जनरल सेक्रेटरी पुणे शहर ) हाजी फरीद खान ( युवा उपाध्यक्ष पुणे शहर ) , फैसल मेमन ( सोशल मीडिया इन्चार्ज पुणे शहर ) उपस्थित होते.
Tags
Pune