पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ची पुणे स्टेशन ते न्हावरे नवीन बस १६४ क्रमांक सेवा चालू



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

  पुणे स्टेशन ते न्हावरे अशी बस सेवा क्रमांक १६४ लवकरच सुरू होणार आहे,कार्यालय परिपत्रक क्र १३४ पुणे महानगर परिवहन महामंडळ लि दिनांक १३/२०२१ वाहतुक विभागाकडील विशेष माहिती पुणे स्टेशन व्यवस्थापक येथून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळविण्यात आले कि न्हावरे परिसरातिल प्रवाशांच्या सोईसाठी बसमार्ग क १६४ शिकापुर एसटी स्टॅन्ड ते न्हावरे असा नविन बसमार्ग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत असून त्या अनुषंगाने नविन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे . तरी संबंधितानी नोंद घेऊन दिनांक २५/१० /२०२१ पासुन खाली

पुण्याहुन निर्वि येथे बाले -शा-हा पिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्यां शद्धाळू मध्ये आनंदाचा वातावरण

*पुणे स्टेशन वरून न्हावरे बस सेवा*

सकाळी ४:३० वा

सकाळी ६:३० वा

सकाळी ८:४० वा

दुपारी १:२० वा

दुपारी ३:०५ वा

*शिक्रापूर एसटी स्टँडवरुन न्हावरे बस सेवा*

सकाळी ८:३५ वा

सकाळी १०:४० वा

दुपारी १२:१० वा

सायं ५:२५ वा

सायं  ७:२० वा

*न्हावरे वरुन पुणे बससेवा*

सकाळी ९:५५ वा

सकाळी ११:५५ वा

दुपारी ४:४० वा 

सायं ६:४० वा

रात्री ८:३५ वा

*न्हावरे वरुन शिक्रापूर एसटी स्टँडला बस सेवा*

सकाळी ६:४५ वा

सकाळी ८:४५ वा

सकाळी १०:५५ वा

दुपारी १:३० वा

दुपारी ३:३० वा

सायं ५:३५ वा

 *निर्वि ,न्हावरे,शिक्रापूर ते पुणे  प्रवास करणाऱ्या साठी दिलासा मिळाला*   ,दिलेल्या नविन वेळापत्रक व स्टेज रखने प्रमाणे चालू होत आहे . मार्ग क्र १६४ शिक्रापुर एसटी स्टॅन्ड ( मार्गे तळेगांव ढमढेरे )



पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख

*जाहीरात व बातम्यांसाठी संपर्क9975971717*

Post a Comment

Previous Post Next Post