शिवसेना तालुका प्रमुख संतोष शेठ ठाकूर यांनी आमदार मनोहर शेठ भोईर यांची घेतली सदिच्छा भेट



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील :

शिवसेनेचे डॅशिंग तालुकाप्रमुख .श्री.संतोषशेठ ठाकूर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून .आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सोबत विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उपतालुकासंघटक, अमित भगत, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपशहरप्रमुख अरविंद पाटील, शिवसेना सामाजिक कार्यकर्ते मणिराम पाटील, गणेश तांबोळी, विशाल पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post